रातराणी

मला खरेच ठाऊक नाही ,
तुझ्या दारातली रातराणी,
अवेळी बहरली कशी ? 
मी एवढेच सांगू शकतो-
दोष ,
माझा एकट्याचा नाही


अभिजित

Comments

Popular Posts