..काहीखडू ,
..........काही वह्या,
काही पुस्तक . 
........................ मेल्यावर , 
घरातून माझ्या,
एवढंच सामान निघालं .


अभिजित
(गालिब ची माफी मागून )

Comments

Popular Posts