Skip to main content
Search
Search This Blog
Abhijit Kadam
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
November 14, 2017
अजूनही
अजूनही आहेत माझ्या काळजाचे घाव ओले
जा फुलांच्या सावलीत तू जा तुला मी माफ केले
प्रेम हा असला गुन्हा जो एकट्याने होत नाही
सांग मग मी एकट्याने काय मोठे पाप केले ं
अभिजित कदम
Comments
Popular Posts
August 06, 2019
Comments
Post a Comment