डोळे तुडुंबलेले डोळे उदास ओले
पाहून वाट डोळे वाहून चाललेले
डोळ्यात चांदण्यांचे चेटूक दाटलेले
डोळ्यात आसवांनी संसार थाटलेले
......अभिजित @ वनामती
पाहून वाट डोळे वाहून चाललेले
डोळ्यात चांदण्यांचे चेटूक दाटलेले
डोळ्यात आसवांनी संसार थाटलेले
......अभिजित @ वनामती
Comments
Post a Comment