डोळे

तुझे डोळे माझे डोळे 
थोडे थोडे भांडले ,
अन गालावरचे हसू 
तुझ्या ओठावर सांडले .
अभिजित

Comments

Popular Posts