पाठमोरी उभी राहिलीस ......
हरकत नाही.......
तळहातावरची मेंदी कितपत रंगलीय ..,.
एवढेच बघायचे होते.
अभिजित

Comments

Popular Posts