बिचारी

हेडमास्तरांनी
काल दहावीतली मुलगी
स्वयंपाकासाठी घरी नेली
बिचारीची पहिलीच भाकरी जळून गेली
अभिजित

पूर्वप्रसिद्धी
कविता रती

Comments

Popular Posts